Courses Details

Preview Video

1100

Ajay Joglekar
1 Review
Categories
Self Development
  • Videos 8
  • Duration 2.40
  • Skill level Beginner
  • Language Marathi
Learning Outcomes
Course Description

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करू काय नको असे अनंत विचार डोक्यात थैमान घालत असतात. कामाचा वर्क लोड आणि वेळेत पूर्ण करण्याची चढाओढ यामध्ये मानसिक तणाव वाढतो, स्ट्रेस वाढते. अनेक निर्णय घ्यायचे असतात. अनेक चिंता असतात. या सगळ्या धावपळीत मनाला शांती अजिबात मिळत नाही. जरा रिलॅक्स करायचे म्हटले, फिरायला ट्रीप वर जायचे म्हटले तर खूप खर्च होतो, पण हे अशांती देणारे विचार काही पाठलाग सोडतच नाही. 

इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मनःशांतीचा शोध हा मनातच घ्यायला हवा. कारण मन शांती मनातच सापडेल. आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे घर बसल्या थोडा वेळ मेडिटेशन करणे. थोडा वेळ ध्यान करणे. सादर आहे हा ८ दिवसांचा मेडिटेशन कोर्स. अगदी अलगद मनाला ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जाईल. आणि मनाची शांती मिळवणे आणि मनाची शांती टिकवणे हे अगदी सोपं करेल. या कोर्स संपूर्ण माहिती आणि रूपरेषा खालील प्रमाणे.

संपूर्ण कोर्सची माहिती आणि रूपरेषा

 १) मेडिटेशन कोर्स चे नाव: अनंत अस्तित्व

 २) कोर्स कधी: तुमची सोयीची वेळ, रोज शिका ३० मि. रेकॉर्डेड व्हिडिओ सेशन द्वारे

३) कसा करावा: हा मेडिटेशन सेल्फ लर्निंग कोर्स आहे. घरच्या घरी, दिवस भरात तूमच्या सोयीच्या वेळी शिका रेकॉर्ड व्हिडिओ क्लास द्वारे

४) खूप महत्वाचे: प्रत्येक भागात शेवटची १० मिनिटे एक ध्यान अनुभव आहे. हृदयस्पर्शी ध्यान अनुभव घेण्यासाठी इअर फोनचा वापर करावा. प्रत्येक सूचनेकडे मनःपूर्वक लक्ष द्यावे.

५) कसे बसावे: शांत वातावरणात बसावे. बैठक आरामदाय असावी. थोड्यावेळासाठी दैनंदिन जीवनातील सर्व विषय बाजूला ठेवावे. आणि मनाचा पूर्ण फोकस करावा.
 

Course content
    • 1) निर्विचार अवस्था
      31 : 51
    • 1) वर्तमान क्षणाचे सत्य
      25 : 10
    • 1) आपले मन पहा
      31 : 06
    • 1) चांगलं पहा. चांगलं वाढेल
      30 : 13
    • 1) जीवनात सुंदर नाती, प्रेम
      29 : 23
    • 1) परिवर्तनाचा नियम, विपश्यना
      32 : 18
    • 1) निर्मळ आनंद ध्यान
      28 : 07
    • 1) :आठवणींच्या ओझ्यातून मुक्ती
      31 : 55

Instructor

Ajay Joglekar

Ajay Jogalekar is a meditation Coach. He is teaching meditation online/ video courses since March 2020. He is a Vipassana practitioner and ultra-marathon runner. His key skills are teaching meditation for a stress-free life and increasing positive energy, removing negative thinking. He has also written 2 books on meditation, published on amazon kindle. He believes that he can bring transformation to you.

Ratings

5

5 Rating
5 star
1
4 star
0
3 star
0
2 star
0
1 star
0

Reviews

Wonderful course with 8 techniques to help in reducing stress, anxiety and other negative thoughts, Thanks Ajay Sir for this